Raj Thackeray on Election Commission : शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 09:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सकाळी सुमारे एक तास चर्चा झाल्याचं समोर आलंय.. दरम्यान मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिलीये... केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मिळतेय... राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली.. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चेला उधणा आलंय.. मात्र यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी बोलणं टाळलंय...