Raj Thackeray on MVA :सेटलमेंट झाली नाही म्हणून मविआने अदानींविरोधात मोर्चा काढला का? : राज ठाकरे

सेटलमेंट झाली नाही म्हणून मविआने अदानींविरोधात मोर्चा काढला का? राज ठाकरे यांचा मविआच्या धारावीतल्या मोर्चावर प्रश्न उपस्थित. एक मोठा प्रकल्प मुंबईत येतोय, तो परस्पर अदानीला का दिला? राज ठाकरे यांचा सवाल.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola