Raj Thackeray on Government : सध्याचं डरपोक सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवतंय - राज ठाकरे

Continues below advertisement

Raj Thackeray on Government : सध्याचं डरपोक सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवतंय - राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापनदिन आज नाशिकमध्ये साजरा होतोय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या वर्धापनदिनाकडे संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलंय. महायुती, महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या जागा वाटपासाठी बैठका सुरू असताना राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागले आहे. तसंच लोकसभा निवडणुक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram