Raj Thackeray Daura : राज ठाकरेंचा 29 ते 6 डिसेंबरदरम्यान कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौरा
abp majha web team
Updated at:
24 Nov 2022 07:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमात दिसणाऱ्या राज ठाकरे यांची तोफ लवकरच पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात धडाडणार आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच ते महाराष्ट्रात सुरु असलेल्या अनेक घटनांवर भाष्य कऱण्याची शक्यता आहे.