Raj Thackeray Sabha: तब्येतीच्या कारणास्तव राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित ABP Majha

Continues below advertisement

गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा कदाचित स्थगित होण्याची शक्यता आहे... प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा हा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो अशी माहिती आहे.... पुणे दौऱ्यावर असलेलेल राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला परतले होते....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram