Raj Thackeray 'Mafi mango' song: 'माफी मांगो' राज ठाकरे गाणं सोशल मिडियावर ABP Majha

राज ठाकरे पाच जून ला अयोध्याला जाणार आहे.मात्र याला भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी विरोध केला असून राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागावी अथवा अयोध्येत येऊ देणार नाही असे आवाहन केले आहे.या बाबत आता रोज वातावरण तापत असताना या मुद्द्यावर चक्क एक गाणे तयार करण्यात आले असून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola