Raj Thackeray : राज ठाकरे आणि Uddhav Thackeray एकत्र येणार का? प्रश्नावर राज ठाकरेंचं स्मितहास्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे चिपळूणमध्ये दाखल झालेत. आजपासून दोन दिवस ते चिपळूण, दापोली दौऱ्यावर आहेत. ((ते मनसेच्या कार्यालयाचे उद्धाटन करणार आहेत. यानंतर)) ते जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. तसेच उद्याही मंडणगड येथे  पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यावेळा कार्यकर्त्यांना संबोधताना राज ठाकरेंनी राज्यातील राजकारणावर टीका केलाय.. अशा व्याभीचारी राजकारणात तडजोड करावी लागत असेल तर मी घरी बसेन असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय.   यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नावर राज ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola