Raj Thackeray Speech Highlights: पदाधिकाऱ्यांसाठी राज ठाकरेंची 'लाफ्टर थेरेपी' ABP Majha

Continues below advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांचं समर्थन केलंय. नुपूर शर्मा जे बोलल्या ते योग्यच बोलल्या. ओवैसी बंधू हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलतात त्यांना माफी मागायला का लावत नाही, झाकीर नाईकला वेगळा आणि नुपूर शर्माला वेगळा न्याय का? असाही सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram