Raj Thackeray | मंदिरे उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे म्हणतात...

राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola