Raj Thackeray : अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद, दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola