Raj Thackeray : राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी
abp majha web team
Updated at:
14 Nov 2022 06:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची केली कान उघडणी. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. योग्य पद्धतीने काम करायचं नसेल तर पदावरून दूर व्हा-राज ठाकरे. जे पदाधिकारी विभाग पातळीवर योग्य पद्धतीने काम करत नाहीत त्यांची यादी बनवण्याचे विभाग प्रमुखांना आदेश