Raj Thackeray on Uddhav Thackeray : युतीसाठी ठाकरे गटाला कोणाताही प्रस्ताव दिला नाही : राज ठाकरे
राऊत आणि पानसेंच्या भेटीनंतर युतीच्या चर्चा, मात्र मनसेकडून युतीसाठी ठाकरे गटाला कोणाताही प्रस्ताव दिला नाही, राज ठाकरेंची एबीपी माझाला माहिती.