Raj Thackeray on Shiv Sena : मी जे अपत्य जन्माला घातलंय, त्या मनसेचाच मी फक्त अध्यक्ष राहणार
abp majha web team
Updated at:
09 Apr 2024 08:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray on Shiv Sena : मी जे अपत्य जन्माला घातलंय, त्या मनसेचाच मी फक्त अध्यक्ष राहणार
शिवसेनेचे प्रमुख व्हायचं असते तर आधीत झालो असतो. पक्ष फोडून मला कोणतीही गोष्ट करणार नाही. मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. मी फक्त शिवसेनाप्रमुखांच्या हाताखालीच काम केले. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार आहे.