Raj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन

Continues below advertisement

Raj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन

हे ही वाचा...

नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबारायाचे मनोज जरांगे पाटील यांनी आज दर्शन घेतले. यावेळी पूजाअर्चना करून पाटील यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होतोय. त्यांना आरक्षण मिळू दे, शेतकरी अडचणीत आहे त्यांना बळ मिळावं, सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी, असा आशीर्वाद आपण खंडोबाकडे मागितल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तसेच ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी आमचं खर नवीन वर्ष असे म्हणत मनोज जरांगेंकडून सरकारविरुद्ध परत एकदा संताप व्यक्त केला आहे. 

नवीन वर्ष आम्हाला आहे की नाही असं वाटतंय. सुख आमच्या वाट्याला नाही. आरक्षण नसल्यामुळे गरिबांच्या लेकराचं आयुष्य बरबाद होत आहे. नवीन वर्ष येतात जातात, पण आम्हाला न्याय कधी मिळेल याची अपेक्षा आहे. खरं नवीन वर्ष ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी असेल. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram