Raj Thackeray On Lata Mangeshkar : लतादींदीच्या आठवणीत राज ठाकरे भावूक : ABP Majha
Continues below advertisement
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. जगभरातील चाहत्यांसह मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींनी दिला आठवणींना उजाळा. भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी, राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून वाहिली श्रद्धांजली. अमूर्त स्वरुपातल्या दीदी कायम आपल्यासोबत असल्याची राज ठाकरेंची भावना
Continues below advertisement