Raj Thackeray On Kusumagraj : राज ठाकरेंनी वाचून दाखवली कुसुमाग्रजांची कविता
Continues below advertisement
मनसे नेते अभिजित पानसे यांच्या कुसुमाग्रजांच्या साहित्य पुस्तकाचं प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी होणार आहे. रावण पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या कथा, ललित लेख कविता अनुवाद यांचं असंग्रहित साहित्य या पुस्तकाच्या माध्यमांतून वाचकांना मिळणार आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंनीही कुसुमाग्रजांची कविता वाचून दाखवली पाहुयात
Continues below advertisement
Tags :
MNS President Abhijit Panse MNS Leader Kusumagraj RAJ Thackeray Tip Top Plaza Ravana Publishing House Literary Books Publishing Haste Par Kavishreshtha Kusumagraj