Raj Thackeray On Bhagat singh koshyari : मराठी माणसाला डिवचू नका ,राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा
Continues below advertisement
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक, मराठी माणसाला डिवचू नका. कोणाच्यातरी सांगण्यावरून निवडणूकीच्या तोंडावर राज्यातलं राजकारण गढूळ करू नका. राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा
Continues below advertisement