Raj Thackeray On Accused Bail : विनयभंगाची केस असताना जामीन कसा? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray On Accused Bail : विनयभंगाची केस असताना जामीन कसा? राज ठाकरेंचा सवाल
ठाण्यात झालेल्या अल्पवयीन मुलीवर विनयभंग प्रकरणाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्यात येऊन घेणार पीडित कुटुंबियांची भेट तसेच पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब मनसे कार्यकर्त्यांची माहिती राज ठाकरे उद्या सकाळी पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येणार ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा उपविभाग प्रमुख सचिन यादव ने केला होता अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असतांना पोलिसांनी योग्य पुरावे न्यायालयात सादर न केल्याने आरोपीची झाली जामीनावर सुटका पोलीस प्रशासना विरोधात आणि सत्ताधाऱ्यांविरोधात ठाण्यात सर्व पक्षीय मोर्चा काढल्यानंतर राज ठाकरे उद्या ठाणे नगर पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी विचारणार पोलिसांना जाब