Raj Thackeray Oath : शिवजयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना शपथ Shiv Jayanti 2022

Continues below advertisement

Shiv Jayanti 2022 In Mumbai Maharashtra : आज राज्यात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज शिवाजी पार्कमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे यांनी जमलेल्या सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शपथ दिली. या शपथेमधील मजकूर हा सद्य स्थितीच्या अनेक मुद्यांना स्पर्श करणारा होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram