Raj Thackeray PC Sambhajinagar : मराठा आंदोलनाचा मुद्दा, राज ठाकरे यांचा पवार-ठाकरे यांना इशारा

Continues below advertisement

Raj Thackeray PC Sambhajinagar : मराठा आंदोलनाचा मुद्दा, राज ठाकरे यांचा पवार-ठाकरे यांना इशारा
 सोलापूरपासून दौऱ्याला सुरुवात केली दिवाळीनंतर निवडणुका होतील असं आज तरी वाटतय त्या दृष्टीने पहिला दौरा आज पुर्ण होत आहे  गेली अनेक दिवस मराठवाड्यातील परिस्थिती जाणून घेत होतो सोलापुरात पत्रकार परिषदेनंतर बातम्या केल्या गेल्या राज ठाकरेंना मराठा आरक्षणाला विरोध.. वगैरे   आर्थिक निकशावर आरक्षण असावं.. अशी आमची पक्षाच्या सुरुवातीपासून भुमिका आहे  20 ऑगस्टपासून विदर्भ दौरा सुरु करणार आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं..   माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा विषय़च नव्हता त्यांच्य़ा आडून शरद पवार यांच्या सारखी मंडळी राजकारण करतायत काही पत्रकार यात सहभागी आहेत  कोणाला कसे पैसे मिळाले त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या असे अनेक गोष्टी कानावर आल्या आहे लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार करत आहेत  उद्धव ठाकरे गटाचे तिथे होते  नांदेडमध्ये घोषणाबाजी करणाऱ्यांचा पवारांसोबतचा फोटो आहे काल झालेल्या आंदोलनात उबाठाचा जिल्हाध्यक्ष होता   शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समजून घेतलं पाहिजे लोकसभेत मिळालेली मतं ही मोदींच्या विरोधातील होती  मराठवाड्यात दंगली घडणवण्याचे प्रयत्न सुरु आहेत पवारांचे राजकारण बघितलं तर कळेस  माझ्या दौऱ्यात या लोकांनी अडथळे निर्माण केले माझं मोहोळ उठलं तर त्यांना साधी सभा पण घेता येणार नाही  त्यांनी माझ्या नादी लागू नये  शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी मोदींकडे शब्द का नाही टाकला  उद्धव ठाकरेंनी का शब्द नाही टाकला   जरांगेंच्या आडून जे सुरु आहे ते मत मिळवण्यासाठी आहे माझी बोरं काय करतील कळणार पण नाही   महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं पवार म्हणतात  जातीन विद्वेश पसरवून राजकारण करणं हे पवारांचे पहिल्यापासून राजकारण   लहान मुलं जातीवर बोलू लागली आहेत  मुंबई, पुण्यासह पाच शहरांमध्ये 1 कोटींच्या आसपास रिक्षा आहे त्यातील साठ टक्के लोकं परप्रांतातील आहेत परवाने मिळतात हे परप्रांतियांना कळतं मात्र ग्रामीण भागात का कळत नाहीत  आमच्या उद्योगात महाराष्ट्रीय लोकं घेणार नाही अशी काहींनी पत्रक काढली.. त्यांची हिंमत कशी होते.. असे प्रश्न असताना आपण कशावर भांडतोय  महाराष्ट्रातील समाज सुज्ञ आहे..  पत्रकारांना सल्ला तुमच्यातील जे वीश कालवणारे आहे त्यांना एक्सपोज केलं पाहिजे  पवारांसोबत असतानाही अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत  ऑन गरज पडली तर गचांडी पकडेन जरांगे  भेटलो की बोलेन  माझ्या विरोधात आंदोलन करणारे त्यांचे नव्हते 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram