MNS Melava : राज ठाकरेंच्या सभेसाठी पालघरमधून मनसैनिक मुंबईकडे रवाना
abp majha web team
Updated at:
09 Apr 2024 05:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMNS Melava : राज ठाकरेंच्या सभेसाठी पालघरमधून मनसैनिक मुंबईकडे रवाना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवतीर्थावरील सभेला पालघर मधून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना . राज ठाकरेंना ऐकण्यासाठी पालघर मधून मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहनांनी कार्यकर्ते शिवतीर्थाकडे निघाले . पालघर मधून जवळपास 900 गाड्या शिवतीर्थावर जाणार असल्याचा मनसे नेते अविनाश जाधव यांचा दावा . शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जाऊ शकते तर आम्ही महायुतीकडे का नाही ? अविनाश जाधव यांचा विरोधकांना सवाल . आम्ही हिंदुत्वासाठी महायुतीकडे गेलो तर गैर काय ? अविनाश जाधव यांनी दिलेल्या प्रतिक्रिये नंतर मनसे महायुतीत जाणार असल्याची शक्यता .