Shiv Jayanti 2022 : शिवतिर्थावर मनसेचा शिवजयंतीचा सोहळा, Raj Thackeray यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
abp majha web team
Updated at:
21 Mar 2022 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी मनसेनं जय्यत तयारी केलीय.. मनसे नेते अमित ठाकरे शिवनेरीवर पोहोचलेत. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती पण आता हिच शिवजयंती गेल्या काही वर्षापासून मनसे दणक्यात साजरी करतंय.. शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यांवर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हॅलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.. मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.