Raj Thackeray Mimicry : अजित पवार, जयंत पाटील ते जितेंद्र आव्हाड, राज ठाकरेंनी केली मिमिक्री

Raj Thackeray Thane Uttar Sabha :  गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. आजच्या भाषणात राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिलं जर 3 मे पर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर देशभर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय, आजच्या भाषणात भोंग्यांवरुन टीका करणाऱ्या मविआ नेत्यांवरही राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola