Raj Thackeray Meets CM Eknath Shinde : राज ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, कारण काय?
Raj Thackeray Meets CM Eknath Shinde : राज ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, कारण काय?
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट, मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती