Raj Thackeray meets Amit Shah : दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडण्याची तयारी - सूत्र

Continues below advertisement

Raj Thackeray meets Amit Shah : दक्षिण मुंबईची जागा मनसेला सोडण्याची तयारी - सूत्र
राज ठाकरे आणि अमित शाहांच्या बैठकीत नेमकं काय घडलं याची EXCLUSIVE माहिती एबीपी माझाकडे आली आहे. राज ठाकरेंनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवाल. त्यावर एक जागा निश्चित पण दुसऱी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी सांगितलं. तसच राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही असं अमित शाह म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram