Raj Thackeray Meet Amit Shah : राज ठाकरे अमित शहांच्या भेटीला रवाना : ABP Majha

Continues below advertisement

Raj Thackeray Meet Amit Shah : राज ठाकरे अमित शहांच्या भेटीला रवाना : ABP Majha
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे..  मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत... काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामिल होणार  आणि मनसेला १-२ जागा मिळतील अशी बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती या बातमीवर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.. कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसे या दोन पक्षांमधल्या युतीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीनं राज ठाकरेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram