Masjid Issue : Raj Thackeray यांच्या भाषणानंतर मुंबईतील मशिदीवरच्या भोंग्यांचे आवाज कमी? ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतल्या बहुतांश मशिदीवरच्या भोंग्यांचे आवाज कमी करण्यात आले आहेत...गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर ही आवाजाची पातळी कमी झाल्याचं बोललं जातंय...
रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मुंबईतल्या बहुतेक मशिदींकडून आवाजाच्या मर्यादेचं पालन करण्यात येतंय.. दरम्यान मशिदींवरच्या भोंग्यांचे आवाज कमी करण्याचा आणि राज ठाकरेंच्या भाषणाचा काहीही संबंध नाही असं फरीद शेख यांनी सांगितलंय..फरीद शेख हे मुंबई अमन समितीचे अध्यक्ष आहेत..सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं मुंबईतल्या मशिदी आधीपासूनच पालन करत आहेत असं फरीद शेख यांनी म्हटलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram