Raj Thackeray : मराठी भाषा दिन जोरदारपणे साजरा करण्याचे राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना आदेश
abp majha web team
Updated at:
20 Feb 2022 03:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray : मराठी भाषा दिन जोरदारपणे साजरा करण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिलेत.. राज ठाकरेंनी पत्राच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. २७ फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा गौरव दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो..