Raj Thackeray On Shri Sevek Death : श्रीसेवक मृत्यू प्रकरणावरून राज ठाकरे यांचे सरकारला खडेबोल

खारघरमधील घटनेवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका केलीये..  कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, कार्यक्रम संध्याकाळी का नाही घेतला, इतकंही प्रशासनाला कळू नये का, अशी शब्दांत राज ठाकरेंनी सरकारची कानउघाडणी केलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola