Pravin Gaikwad : 'राज ठाकरे जातीयवादी राजकारण करतायत, त्यांना अटक करा'- प्रवीण गायकवाड
abp majha web team
Updated at:
02 May 2022 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखोटा इतिहास सांगून वातवरण बिघडवण्याच प्रयत्न, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांची राज ठाकरेंवर टीका.. तर राज ठाकरेंना अटक करण्याचीही मागणी