Raj Thackeray MNS Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात तलवार दाखवल्याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल



Raj Thackeray Thane Uttar Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे, कालच्या सभेत त्यांनी तलवार दाखवल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल केला गेला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola