Pune Raj Thackeray :भिडेवाड्याचं सावित्रीबाईंच्या राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करा, राज ठाकरेंची मागणी
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 04:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुण्यातील भिडेवाड्याचं सावित्रीबाई फुलेंच्या राष्ट्रीय स्मारकात रूपांतर लवकर कऱण्याची मागणी
रखडलेलं स्मारक होणार नाही याची काळजी घ्या