Raj Thackeray On Election Commission : निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतो ? : राज ठाकरे ABP Majha
Continues below advertisement
Raj Thackeray On Election Commission : निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतो : राज ठाकरे ABP Majha
शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने राज ठाकरे संतापले, निवडणुक आयोग 5 वर्ष काय करतं, त्यांना पाच वर्षांत पर्यायी यंत्रणा उभी करता येत नाही का? राज ठाकरेंचा सवाल
Continues below advertisement