Raj Thackeray Chiplun Daura : राज ठाकरे ऑन फिल्ड, आजपासून चिपळूण दौऱ्यावर

Continues below advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून चिपळूण, दापोली  दौऱ्यावर आहेत.  सकाळी १० वाजता राज ठाकरे चिपळूणला येतील. राज ठाकरे १०.३० वाजता मनसेच्या कार्यालयाचे उद्धाटन करणार आहेत. यानंतर ११ वाजता अतिथी हॉलमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी ३ वाजता लोटे परशुराम येथे तलाव सुशोभिकरणाचे उद्घाटन करणार आहेत. तर उद्या  सकाळी १० वाजता दापोली येथील पक्ष कार्यालयाचे राज ठाकरे उद्घाटन करतील आणि उद्घाटनानंतर  मंडणगड येथे ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram