Raj Thackeray: मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा फोटो ट्विट, बृजभूषण यांची काय प्रतिक्रिया
मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा फोटो ट्विट. 2018 मधला फोटो ट्विट करत मनसेकडून पवारांकडे बोट. "राज ठाकरेंनी माफी मागावी एवढीच मागणी आहे" अशी प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी दिली. आणखी काय म्हणाले जाणून घ्या