Sangli Masjid Issue : राज ठाकरेंच्या भाषणानंतर कुपवाडमधील मशिदीचा मुद्दा पुन्हा पेटला, कारवाई होणार?
Continues below advertisement
सांगलीतील कुपवाडच्या मंगलमूर्ती कॉलनीमधील मशिदीचा मुद्दा पुन्हा समोर आलाय... मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यातील भाषणात हा मुद्दा उपस्थित केला होता.. सदरच्या ठिकाणी महापालिकेच्या शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी मशिदीला विरोध केला होता. मात्र त्यानंतर या भागातील मस्जिदच्या ठिकाणी महापालिकेच्या नगररचना विभागाचे कर्मचारी दाखल झालेत.
Continues below advertisement