Raj Thackeray at Bharadi Devi : राज ठाकरे यांनी आंगणेवाडीतील प्रसिद्ध भराडी देवीच्या दर्शनाला
कोकण दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आंगणेवाडीतील प्रसिद्ध अशा भराडी देवीचे दर्शन घेतलं. त्यानंतर राज ठाकरे त्यानंतर राज ठाकरे कणकवलीच्या दिशेने रवाना झाले. यावेळी कणकवलीमध्ये राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत देखील करण्यात आलं.