Raj Thackeray Uddhav Thackeray : बारसूत रिफायनरी नको, दोन्ही ठाकरेंचं एकमत?
Raj Thackeray Uddhav Thackeray : बारसूत रिफायनरी नको, दोन्ही ठाकरेंचं एकमत?
बारसू-सोलगावात भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधलाय. यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर टीका केलीय.. राणेंना डोक्यावरच ओझ सांभाळावं लागतं..त्यांची सूक्ष्म जबाबदारी वाढल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना टोला लगावला.. तर नारायण राणेंनीही पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर पलटवार केला.