महाराष्ट्र दिनी राजकीय सभांचा भडका, Raj Thackeray आणि Devendra Fadnavis यांच्या जाहीर सभा

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 62 वर्धापन दिन आज साजरा होत असताना सगळ्यांचं लक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये आज होणाऱ्या सभेकडे लागलं आहे. औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे कडाडणार आहेत. त्यांचं लक्ष अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असेल हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे मुंबईत भाजपच्या बूस्टर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही ठाकरे सरकारवर प्रहार करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola