MNS Meeting :  राज ठाकरे - अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक, जागर पदयात्रेबाबत चर्चा

Continues below advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्तितीत बैठकिला सुरवात

बैठकीसाठी मनसे नेते, प्रमुख पदाधिकारी व कोकणातील पदाधिकारी उपस्थित... 

बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, योगेश चिले, गजानन काळे, राजू पाटील, नितीन सरदेसाई, अभिजित पानसे आणि कोकणातील पदाधिकारी उपस्थित

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram