Raj Thackeray Kalyan Visit : राज ठाकरे, आदित्य ठाकरे कल्याण दौऱ्यावर

Continues below advertisement

Raj Thackeray  Kalyan Visit : राज ठाकरे, आदित्य ठाकरे कल्याण दौऱ्यावर राज ठाकरे करणार कल्याण शहर दौरा उद्या संध्याकाळी कल्याण शहरात दाखल होणार,  तर परवा म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी कल्याण मध्ये पदाधिकारी बैठक आणि पत्रकार परिषद घेण्याची शक्यता  कल्याण शहरात झालेल्या गोळीबार आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आखलेला हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram