Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 12 जानेवारीला परळी कोर्टात हजेरी लावणार
Continues below advertisement
परळी कोर्टात हजेरी लावण्यासाठी राज ठाकरे 12 जानेवारीला परळीत. २००८ मध्ये दाखल गुन्ह्याप्रकरणी राज ठाकरे सिनावणीस कोर्टात गैरहजर राहिल्यानं परळी कोर्टाचं दोन वेळा अटक वॉरंट. याचाच भाग म्हणून राज ठाकरे परळी कोर्टात हजेरी लावणार
Continues below advertisement