Raj and Uddhav Thackeray : राज आणि उद्धव ठाकरेंच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचं निधन ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांंचं काल निधन झालं. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.