Rain Updates : मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपलं असताना उद्यापासून 13 जूनपर्यंत मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.