Rain Updates : राज्यभरात अनेक भागांत मुसळधार पाऊस, मुंबई आणि उपनगरं तुंबली
काल दिवस-रात्र झोडपल्यानंतर आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पालघर आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात आठवडाभर तर मध्य महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Heavy Rain Top Marathi News Marathwada Maharashtra News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv ABP Maza MARATHI NEWS MUmbai Orange Alert Maharashtra