Marathwada Rain Update : 13 ते 15 मार्चदरम्यान मराठवाड्यात तुरळक पावसाच्या सरींची शक्यता
abp majha web team
Updated at:
11 Mar 2023 03:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App13 ते 15 मार्चदरम्यान मराठवाड्यात तुरळक पावसाच्या सरींची शक्यता. काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता