Weather Forecast | आज आणि उद्या राज्यात पाऊस आणि गारपिटींचा अंदाज, पिकांची काळजी घेण्याचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2021 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या हवामानात लक्षणीय बदल नोंदविण्यात येत आहेत, त्यात आज आणि उद्या असे दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली असल्यानं अनेक ठिकाणी पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव जाणवत आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.