Maharashtra Rain Update : अहमदनगर, नाशिक, साताऱ्यात पावसाचा अंदाज
abp majha web team
Updated at:
17 Oct 2022 11:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे, अहमदनगर, नाशिक, साताऱ्यात पावसाचा अंदाज. पुढील २ ते ३ तास मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज