Heavy Rain In Maharashtra : राज्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता .. राज्याला पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.