Railway Rules : रात्रीच्या रेल्वे प्रवासात मोठ्यानं गप्पा मारल्यास झोप मोडणाऱ्यांवर कारवाई होणार
रात्रीच्या रेल्वे प्रवासात रेल्वे प्रशासनाने नवीन कठोर नियम लागू केले आहेत. मोबाईलवर मोठय़ा आवाजात गाणी ऐकत, गप्पा मारत इतर प्रवाशांची झोपमो़ड करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.